कार्यालयीन आदेश :-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.पंतप्रधान श्री.नरेद्रजी मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविणेचे नियोजीत असून सदर सेवा पंधरवडा चे तीसऱ्या टप्प्यातील दिनांक 28 सप्टेंबर, 2025 ते 2 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये विशेष उपक्रमांतर्गत सामान्य नागरिकांना राज्य शासनाच्या महसूली सेवा व आधार विषयक सेवा तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणेकरीता खालील अधिकारी / कर्मचारी तसेच आपले सरकार सेवा केंद्रचालक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच सबंधित विधानसभा मतदार संघाचे तहसिलदार हे पर्यवेक्षक म्हणून कामकाज पाहतील.
अ.क्र. | दिनांक | बृहन्मुंबई महानगर पालिका मधील विभाग | शिबीराचे ठिकाण | अधिकारी/कर्मचारी तसेच आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव |
1. | 17/09/2025
|
A वार्ड | ए, वार्ड मधील कुलाबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार कुलाबा वि.स.म.सं नायब तहसिलदार कुलाबा वि.स.म.सं सहा.महसूल अधिकारी व प्रगणक कुलाबा वि.स.म.सं 1.श्रीम. मेघा बोथ्रा, ग्राम महसूल अधिकारी, 2.श्रीम.वैभवी जाधव, ग्राम महसूल अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्रचालक यांची नावे 1.श्री.निलकंठ शानबाग, 2.श्री.अभिजीत भालसिंग,3. किरण निकम संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
2. | 18/09/2025
|
B वॉर्ड | बी, वार्ड मधील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार मलबार हिल वि.स.म.सं नायब तहसिलदार मलबार हिल वि.स.म.सं सहा.महसूल अधिकारी, व प्रगणक मलबार हिल वि.स.म.सं 1.श्री.शेलैश माने, ग्राम महसूल अधिकारी, मलबार हिल वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांची नावे 1.श्री.रामचंद्र भिमराव सतले, 2. श्री. सुधीर चिंबुलकर, 3.श्रीम. अंकिता तिवारी, संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
3. | 19/09/2025
|
C वॉर्ड | सी, वॉर्ड मधील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, मुंबादेवी वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार, मुंबादेवी वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी, व प्रगणक मुंबादेवी वि.स.म.सं 3. श्री. पुंडलिक भोसले, ग्राम महसूल अधिकारी, मुंबादेवी वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांची नावे 1. श्री. महेश साळवी 2. श्री. वरुण वाल्मीकी, 3. श्री.कमलेश डोके संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
4. | 22/09/2025
|
D वॉर्ड | डी, वॉर्ड मधील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार मलबार हिल व प्रगणक वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार मलबार हिल व प्रगणक वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी, मलबार हिल वि.स.म.सं 3. श्री.पुष्पहास गिरी, ग्राम महसूल अधिकारी, मलबार हिल वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांची नावे 1.श्री. रुचीत पटेल, 2. मोहमद लुकमान रायीन 3. रुग्वेद खांडेकर संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
5. | 23/9/2025
|
E वॉर्ड | ई , वॉर्ड मधील भायखळा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार भायखळा वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार भायखळा वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी, व प्रगणक भायखळा वि.स.म.सं 3. श्री. मेघराज परदेशी ग्राम महसूल अधिकारी, भायखळा वि.स.म.सं 4. श्री.किशोर खवरे, ग्राम महसूल अधिकारी, भायखळा वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1.श्री.नागेश नांदोस्कर, 2 .श्रीम.निलम वैश्या, 3.श्री.राजेश मोरे संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
6. | 24/9/2025
|
F/S वॉर्ड | F/S वॉर्ड मधील शिवडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय | अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार शिवडी वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार शिवडी वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी व प्रगणक शिवडी वि.स.म.सं 3. श्री, देविदास कंद्रुप, ग्राम महसूल अधिकारी, शिवडी वि.स.म.सं 4.श्री.दिनेश भोसले, ग्राम महसूल अधिकारी, शिवडी वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1.श्रीम.सिध्दी बामणे, 2.श्री. गणेश सुर्यवंशी 3. श्री. साक्षी अंबेकर 4. श्री. अंजेश यादव संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
7. | 25/9/2025 | G/N
वॉर्ड |
G/N वॉर्ड मधील
माहिम विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय
|
अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, धारावी वि.स.म.सं 1,नायब तहसिलदार, धारावी वि.स.म.सं 2. सहायक महसुल अधिकारी व प्रगणक धारावी वि.स.म.सं 3. श्रीम.दिपीका भोईटे, ग्राम महसूल अधिकारी, शिवडी वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1.श्री.सुनिल शिंदे, 2. श्री.प्रविण निकाळजे, 3.श्री.अथर्व तांडेल, 4.श्री.सुनिल माने, संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
8 | 26/9/2025 | G/N
वॉर्ड |
G/N वॉर्ड मधील धारावी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय
|
अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, धारावी वि.स.म.सं 1,नायब तहसिलदार, धारावी वि.स.म.सं 2. सहायक महसुल अधिकारी व प्रगणक धारावी वि.स.म.सं 3. श्री. दर्शन कांबळे, ग्राम महसूल अधिकारी, धारावी वि.स.म.सं 4. श्री. किशोर खवरे, ग्राम महसूल अधिकारी, आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1.श्रीम. सीमा खान, 2. श्रीम समरिन बानो आरिफ फारुकी, 3.श्री.सुमित भोईटे, 4.श्री.मोहमद आशिक सरवर संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
9. | 29/09/2025 | F/N
वॉर्ड |
F/N वॉर्ड मधील सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय
|
अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, सायन कोळीवाडा वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार, सायन कोळीवाडा वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी व प्रगणक सायन कोळीवाडा वि.स.म.सं 3. श्री.धिरज भोईर, ग्राम महसूल अधिकारी, सायन कोळी.वि.स.म.सं 4. श्री. गजानन कांबळे ग्राम महसूल अधिकारी, सायन को.वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1. श्री.सुधीर सृंगारे, 2.श्री.सचिन वाघमारे, 3.श्री.रुपेश जाधव, 4.श्री, वेणू ईश्वर गजाला महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
10 | 30/09/2025 | F/N
वॉर्ड |
वडाळा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय
|
अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, वडाळा वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार, वडाळा वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी व प्रगणक वडाहा वि.स.म.सं 3. श्री.हेमंत माळी, ग्राम महसूल अधिकारी, वडाळा.वि.स.म.सं 4. श्रीम. अनुष्का मोरे, ग्राम महसूल अधिकारी, वडाळा.वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1. श्री.मिराज अहमद खान, 2.श्री. अस्मिता भोसले 3.श्री. निशा चौहान, 4.श्रीम.मनाली जाधव, महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
11 | 01/10/2025 | G/S वॉर्ड | G/S वॉर्ड मधील वरळी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय
|
अधिकारी/कर्मचारी
तहसिलदार, वरळी वि.स.म.सं 1. नायब तहसिलदार, वरळी वि.स.म.सं 2. सहा.महसूल अधिकारी व प्रगणक वरळी वि.स.म.सं 3 श्री. दिनेश भोसले, ग्राम महसूल अधिकारी वरळी वि.स.म.सं आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे नाव 1.श्रीम.आरती गायकवाड 2. श्री.विनायक अंधे 3.श्री.राजन गुरव 4. कमलाकर शिवगण संबंधित विभागाचे महसुल सहायक व सहायक महसुल अधिकारी आधार नोंदणी संच चालक |
दिनांक:- १९.०९.२०२५
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या सेवा पंधरवाडा कालावधीमध्ये श्रीमती आंचल गोयल, जिल्हाधिकारी मुंबई यांच्या संकल्पनेतून मुंबई शहरात फिरते सेतू केंद्र सुरु- नागरिकांना विविध दाखले मिळणार विनाविलंब.
सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने महाऑनलाईन संकेतस्थळावरुन, सेतू सुविधा केंद्र व आपले सेवा केंद्राच्या मार्फत सर्व सामान्य नागरिकांना, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी इ. आवश्यक असणारे विविध प्रमाणपत्रे आधार विषयक सेवा तात्काळ मिळण्याकरिता मुंबई शहरात वॉर्डनिहाय शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सेवा पंधरवाड्याच्या अनुषंगाने नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या फिरत्या सेतू केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत्या सेतू केंद्राच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवताना जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आदी.